खुप काही दडलयं..
या फोटो मध्ये खुप काही दडलयं...जी स्त्री चांभारासोबत बसलीये ती स्त्री चालत असलेल्या स्त्री पेक्षा कित्येक पट श्रेष्ठ आहे .पण तिला आपल्या देशाची विक्रुती माहिती नाही जी तिच्या देशात अस्तीत्वात नाही.
ती विदेशी महीला आपल्या देशातल्या स्त्री पेक्षा कित्येक पटीनं श्रीमंत आणि उच्च विचारसरणीची आहे...पण तीला कल्पना नाही कि ती असं त्या व्यक्तीच्या पातळीला बसुन स्वतःला अत्यत खालचा दर्शाधारी म्हणून स्वतःला दर्शवत आहे....पण ती स्री फक्त स्वतः ला ग्राहक म्हणूनच त्या माणससोबत व्यवहार करतीये..कदाचित म्हणून च हे देश आपल्या देशापेक्षा कित्येक दशकं पुढे आहेत...आणि निरंतर राहणार...
Comments
Post a Comment