Posts

Showing posts with the label विसापूर हा किल्ला गिरीदुर्ग

विसापूर हा किल्ला गिरीदुर्ग

Image
विसापूर हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळ आहे.हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये ताब्यात घेतला. पुरंदरच्या तहामध्ये विसापूर मुघलांना द्यावा लागला होता.त्यानंतर  १७१३-१७२० च्या दरम्यान मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी किल्ल्याची बांधणी केली.विसापूर किल्ला लोहगड पेक्षा खूप नंतर बांधला गेला पण दोन किल्ल्यांचा इतिहास जवळचा जोडलेला आहे. १८१८ मध्ये पेशव्यांचे किल्ले कमी करताना लोहगडाची ताकद आणि मराठा राज्याचा खजिना म्हणून त्याची ख्याती यामुळे इंग्रजांनी त्याच्या आक्रमणासाठी विशेष तयारी केली कर्नल प्रोथरच्या आदेशाखाली ४ मार्च 1818 रोजी विसापूर इंग्रजांनी घेतला .त्याच्या उच्च उंचीचा आणि लोहगडाच्या सान्निध्याचा वापर करून, ब्रिटिश सैन्याने विसापूरवर त्यांच्या तोफांची उभारणी केली आणि लोहगडावर तोफ डागली, मराठ्यांना जाण्यास भाग पाडले. किल्ल्याच्या आत गुहा, पाण्याचे कुंड, सजवलेली कमान आणि जुनी घरे आहेत.हनुमानाच्या मोठ्या कोरीव कामाव्यतिरिक्त, त्याला समर्पित अनेक मंदिरे देखील आहेत.एक विहीर आहे जी म्हणले जाते की